MC Stan: 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Priya More

एमसी स्टॅन

'बिग बॉस १६' चा विनर एमसी स्टॅन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

MC Stan | Instagram @m___c___stan

बॉलिवूडमध्ये एन्ट्री

सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'फर्रे' चित्रपटातून एमसी स्टॅन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

MC Stan | Instagram @m___c___stan

पार्श्वगायनाच्या जगात प्रवेश

या चित्रपटाद्वारे एमसी स्टॅन पार्श्वगायनाच्या जगात प्रवेश करणार आहे. हा त्याचा डेब्यू चित्रपट असणार आहे.

MC Stan | Instagram @m___c___stan

प्रवास सोपा नव्हता

एमसी स्टॅनचा इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यासाठी त्याने खूपच मेहनत घेतली आहे.

MC Stan | Instagram @m___c___stan

खरं नाव काय?

एमसी स्टॅनचे खरं नाव अल्ताफ शेख आहे. तो रॅपर असून पुण्यामध्ये राहतो.

MC Stan | Instagram @m___c___stan

गाण्याची आवड

लहानपणापासून एमसी स्टॅनला अभ्यासात रस नव्हता. गाणी गाण्याची त्याला प्रचंड आवड होती.

MC Stan | Instagram @m___c___stan

कव्वाली गाण्यास सुरुवात

२१ व्या वर्षांपासून त्याने कव्वाली गाण्यास सुरुवात केली. एमसी स्टॅनने प्रसिद्ध रॅपर रफ्तारसोबतही परफॉर्म केलाय.

MC Stan | Instagram @m___c___stan

एकेकाळी पैसे नव्हते

एमसी स्टॅनने त्याच्या स्ट्रगल काळामध्ये रस्त्यावर झोपून रात्र काढल्या आहेत. त्याच्याकडे पैसे ही नसायचे.

MC Stan | Instagram @m___c___stan

आयुष्य बदलले

एमसी स्टॅनने रॅपिंगला सुरूवात केली. गाण्याद्वारे त्याने त्याचे आयुष्य बदलले आणि तो रातोरात स्टार झाला.

MC Stan | Instagram @m___c___stan

संघर्षाची कहाणी

एमसी स्टॅनने 'अस्तगफिरूल्लाह' या गाण्यातून त्याच्या संघर्षाची कहाणी मांडली. 'वाता' या गाण्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.

MC Stan | Instagram @m___c___stan

दरमहा कमवातो लाखो रुपये

एमसी स्टॅन सध्या कोट्यवधीचा मालक आहे. तो गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टमधून दरमहा लाखो रुपये कमावतो.

MC Stan | Instagram @m___c___stan

NEXT: Kangana Ranaut: सूर्याच्या सोनेरी किरणात न्हाऊन निघाली कंगना

Kangana Ranaut | Instagram @kanganaranaut
येथे क्लिक करा...