ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनवॉन्टेड प्रेग्नेंसी रोखण्यासाठी कंडोमला ९८ टक्के प्रभावी मानले जाते.
परंतु, अनेक देशांमध्ये कंडोमच्या विक्रीवर बंदी लावण्यात आली आहे.
तुम्हाला माहीत आहे का, कोणत्या देशात कंडोम विक्रीवर बंदी आहे, जाणून घ्या.
भारताच्या शेजारील देश अफगाणिस्तानात अनेक कारणांमुळे कंडोमवर बंदी आहे.
अफगाणिस्तानात कंडोमसह गर्भनिरोधक गोळ्या आणि इतर गर्भनिरोधक औषधांचा वापर देखील बंदी आहे.
याशिवाय नायजेरिया आणि फिलीपिन्समध्येही कंडोमवर बंदी आहे.
इंडोनेशियामध्येही कंडोमवर बंदी आहे. याशिवाय, उत्तर कोरियामध्ये कंडोमवरही बंदी आहे. झांबियामध्येही कंडोमचा वापर हा कमकुवत लोकांसाठी असल्याचा मानला जातो आणि या गैरसमजामुळे तेथील लोक ते वापरत नाहीत.