Shreya Maskar
आज (3 जुलै) कॉमेडी क्वीन भारती सिंहचा वाढदिवस आहे.
आज भारती सिंह 41 वर्षांची झाली आहे.
भारती सिंहने आपल्या कॉमेडीच्या बळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
भारती सिंह अनेक कॉमेडी शो आणि 'खतरों के खिलाडी' हा रिॲलिटी शो गाजवला आहे.
भारती सिंहचे मुंबईत आलिशान घर आहे.
भारती सिंहकडे ऑडी , बीएमडब्ल्यू, मर्सिडीज या लग्जरी कार आहेत.
भारती सिंह कॉमेडी शोच्या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी 10-12 लाख रुपये मानधन घेते.
मीडिया रिपोर्टनुसार, भारती सिंहची एकूण संपत्ती 30 कोटींच्यावर आहे.