Shreya Maskar
आज (3 जुलै) कॉमेडी क्वीन भारती सिंहचा वाढदिवस आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, भारती सिंहने आपले 15-20 किलो वजन हेल्दी रुटीन फॉलो करून कमी केले आहे.
भारती सिंहने इंटरमिटेंट फास्टिंग केले. ज्यामुळे मेटाबॉलिज्म कमी होण्यास मदत होते.
भारतीने हेल्दी डाएट रुटीन फॉलो केले. पथ्यपाणी पाळले.
भारती खूप फूडी आहे. मात्र तिने बाहेरचे जंक फूड टाळले आणि घरचे हेल्दी अन्न खाल्ले.
तिने शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायले. तसेच जेवणाच्या वेळा देखील पाळल्या.
भारतीने जास्तीचे खाणे टाळून पोर्शन साइजवर लक्ष केंद्रित केले.
भारती सिंहने डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन वजन कमी केले आहे. भारतीच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत.