Shreya Maskar
'चला हवा येऊ द्या' या शोने अवघ्या जगाला खळखळवून हसवले आहे.
'चला हवा येऊ द्या' हा मराठीतील गाजलेला कॉमेडी शो आहे.
'चला हवा येऊ द्या'चे सूत्रसंचालन निलेश साबळेने केले होते.
निलेश साबळे एक उत्तम सूत्रसंचालक, कॉमेडियन, लेखक, दिग्दर्शक आहे.
योग्य वेळेवर योग्य विनोद करण्यासाठी आणि भन्नाट स्क्रिप्ट लिहिण्यासाठी निलेश साबळे ओळखले जाते.
मीडिया रिपोर्टनुसार, डॉ. निलेश साबळे महाराष्ट्राचा सुपरस्टार 2010 चा विजेता होता.
"हसताय ना? हसायलाच पाहिजे" या त्याचा वाक्यामुळे निलेशने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार,निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या'साठी तब्बल सव्वा ते दीड लाख रुपये मानधन घ्यायचा.