Siddhi Hande
पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.
पूजा सावंत लवकरच आंबट शौकिन या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पूजा सावंतने नुकताच ट्रेलर लाँचवेळी सुंदर घागरा घातला होता.
पूजा सावंतने ग्रीन कलरचा घागरा घातला आहे. त्यावर रंगेबीरंगी फुले आहेत.
पूजा सावंतने केसांची हेअरस्टाईल केली आहे.
पूजा सावंतने छान पोझ देत फोटोशूट केले आहे.
पूजा सावंत या लूकमध्ये खूपच ब्युटीफुल दिसत आहे.