Manasvi Choudhary
अमृताने तिच्या दमदार अभिनय शैलीने सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे.
अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून अमृता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
सोशल मीडियावर अमृताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
साडीत सुंदर फोटोशूट करत अमृताने सौंदर्याचे चारचाँद लावले आहेत.
या फोटोशूटसाठी अमृताने हातात कमळाचे फूल देखील घेतला आहे.
अमृताच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.