Tanvi Pol
कॉलेजमध्ये गेल्यानंतर अनेकदा तरुणाईच्या सवयी बिघडत जातात असे म्हटले जाते.
जर तुम्ही कॉलेजमध्ये आहात तर पुढे दिलेल्या गोष्टी कायम लक्षात ठेवा.
कॉलेजमध्ये असाल तुम्ही कोणत्याही वाईट सवयी अंगीकारु नका.
कॉलेजमध्ये असल्यास चांगल्या मित्रासोबत राहावे.
कॉलेजमध्ये गेल्यापासून पैसे गुंतवायला सुरुवात करावी.
कॉलेजमध्ये असल्यापासून बातम्या पाहण्यास सुरुवात करा.
कॉलेजमध्ये असल्यापासून वेळेच योग्य नियोजन करण्यास शिकावे.
NEXT: Dusshera Festival: दसऱ्याची योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या