Collar Blouse Designs : स्टाइल में रहने का...; कॉलर ब्लाउजच्या 5 सुंदर पॅटर्न्स, साडीला येईल मॉडर्न लूक

Shreya Maskar

कॉलर ब्लाउज डिझाइन

कॉलर ब्लाउज डिझायनर , सिल्क, कॉटन, ऑर्गेंझा आणि शिफॉन सारख्या फॅब्रिक्सच्या साड्यांवर खूप शोभून दिसतो. जो तुम्हाला स्टायलिश आणि मॉडर्न लूक देतो. तुम्ही पार्टीवेअर किंवा फॉर्मल साड्यांसाठी शॉल कॉलर स्टाइल ब्लाउजची निवड करा.

Collar Blouse Designs | pinterest

शॉल कॉलर स्टाइल ब्लाउज

इंडो वेस्टन लूकवर शॉल कॉलर स्टाइल ब्लाउज छान दिसतो. तुम्ही साडी आणि लेहेंग्यावर हा ट्राय करा. लग्न समारंभात हा लूक शोभून दिसेल.

Collar Blouse Designs | pinterest

ब्लाउज फॅब्रिक?

शॉल कॉलर स्टाइल ब्लाउजवर पदर पीन करा. जेणेकरून ब्लाउजची डिझाइन दिसेल. तुम्ही छान प्रिंट असलेला कापड निवडा. यासाठी सॉलिड कलर फॅब्रिक निवड करा.

Collar Blouse Designs | pinterest

चेल्सी कॉलर ब्लाउज

चेल्सी कॉलर ब्लाउजमुळे एकदम बॉसी लूक येईल. यांचा आजकाल ट्रेंड पाहायला मिळत आहे. चेल्सी कॉलर ब्लाउजवर रुंद पदर खूप छान दिसतो, कारण तो ब्लाउजच्या कॉलरला उठाव देतो.

Collar Blouse Designs | pinterest

ब्लाउज फॅब्रिक?

चेल्सी कॉलर ब्लाउजसाठी तुम्ही प्रिंटेड फॅब्रिकचा निवडा. मुंबई मार्केटमध्ये तुम्हाला ब्लाउजसाठी सुंदर फॅब्रिक कमी किंमतीत मिळेल.

Collar Blouse Designs | pinterest

चायनीज कॉलर ब्लाउज

चायनीज कॉलर ब्लाउज तुमच्या साडीच्या सौंदर्यात भर घालेल. जर तुमची साडीवर जास्त नक्षीकाम असेल तर एका प्लेन रंगाचा चायनीज कॉलर ब्लाउज शिवा. ऑफिसमध्ये फक्त तुम्हीच शोभून दिसाल.

Collar Blouse Designs | pinterest

ब्लाउज कसा शिवावा?

चायनीज कॉलर ब्लाउजला मागच्या बाजूला बटण लावा. तसेच हातावर साडीचा पदर सोडा. गळ्यात तुम्ही छोटा चोकर नेकलेस घालू शकता.

Collar Blouse Designs | pinterest

कॉलर ब्लाउजचे रंग

कॉलर ब्लाउजसाठी क्लासिक पांढरा, काळा, निळा, लाल , हिरवा हे आकर्षक रंग आहेत. लेस वर्क , एम्ब्रॉयडरी किंवा चेक पॅटर्नने ब्लाउजला अधिक स्टायलिश बनवू शकता.

Collar Blouse Designs | pinterest

NEXT : फक्त 5 रुपयात घरीच बनवा कोरियन नाइट क्रीम; सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Korean Night Cream | google
येथे क्लिक करा...