थंड की गरम, कोणते दूध प्यायल्याने शरीराला फायदा होतो?

Manasvi Choudhary

दूध

आहारात दुधाचे महत्व विशेष आहे. निरोगी आरोग्य आणि हेल्दी राहण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण दुधाचे सेवन करतात.

milk | pinterest

आरोग्यासाठी फायदेशीर कोणते दूध?

यानुसार अनेकांना प्रश्न पडतो की, थंड की गरम कोणते दूध प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Milk

दुधाचे फायदे आणि तोटे समजून घ्या

आयुर्वेदानुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने गरम आणि थंड दोन्ही दुधांचे वेगवेगळे फायदे आणि तोटे आहेत.

Milk Benefits | pinterest

गरम दूध पिण्याचे फायदे

रात्री गरम दूध प्यायल्याने शांत झोप लागते.

गरम दूध पचण्यासाठी हलके असते यामळे गॅस, अपचन होत नाही

पावसाळ्यात गरम दूध प्यायल्याने शरीराला ऊब मिळते.

सर्दी, खोकला या आजारांपासून आराम मिळतो.

Benefits of Warm Milk | Canva

थंड दूध पिण्याचे फायदे

अॅसिडिटी, जळजळ या समस्या असतील तर तुम्ही थंड दूध प्या.

थंड दूध पोटातील आम्ल कमी करते.

थंड दूध शरीराला हायड्रेट ठेवते.

सकाळी व्यायामानंतर थंड दूध प्यायल्यास एनर्जी मिळते.

Benefits of Cold Milk | pinterest

थंड की गरम, कोणते दूध अधिक फायदेशीर

रात्री नेहमी कोमट किंवा हलके गरम दूध प्यावे, कारण यामुळे झोप चांगली लागते आणि पचन सुधारते.

सकाळी तुम्ही थंड दूध पिऊ शकता. मात्र आरोग्याच्या काही समस्या असतील तर थंड दूध पिणे टाळावे.

Milk | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: मेंदू सुपरफास्ट होण्यासाठी सकाळी चहा-कॉफीऐवजी प्या 4 हेल्दी ड्रिंक्स

Cucumber Benefits
येथे क्लिक करा...