Cold Or Hot Water : थंड की गरम, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे?

Manasvi Choudhary

वॉशिंग मशीनचा वापर

आजकाल घरोघरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

washing machine

कपडे धुण्याची सोपी पद्धत

मशीनमुळे कमी वेळात झटपट कपडे धुणे शक्य होते. परंतु, कपडे उत्तम प्रकारे स्वच्छ व्हावेत आणि त्यांचे कापड खराब होऊ नये, यासाठी वॉशिंग मशीनमध्ये पाण्याचे तापमान योग्य प्रकारे सेट करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Cold Or Hot Water

कपडे धुण्यासाठी थंड की गरम पाणी?

परंतु, कपडे धुण्यासाठी थंड की गरम - कोणते पाणी वापरणे? असा अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे.

Cold Or Hot Water

कपड्यांचे योग्य प्रकार

कपड्यांचे प्रकार आणि वॉशिंग मशीनमधील पाण्याचे तापमान कसे निवडावे? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Cold Or Hot Water

थंड पाण्याचा वापर कधी करावा?

गडद रंगाचे कपडे, सिल्क, सॅटिन किंवा इतर नाजूक कपडे धुण्यासाठी नेहमी थंड पाण्याचा वापर करावा.

थंड पाण्यामध्ये कपडे धुतल्यामुळे कपड्यांचा रंग फिका पडण्याचा धोका कमी होतो आणि कपड्यांचे धागे निघत नाही. तसेच यामुळे कपडे श्रिंक होत नाही.

Cold Water Usage

गरम पाण्याचा वापर कधी करावा?

पांढऱ्या रंगाचे कपडे, टॉवेल, पिलो कव्हर्स आणि बेडशीट हे गरम पाण्यामध्ये धुतल्याने लवकर स्वच्छ होतात.

Hot Water Usage

कपड्यांवरील हट्टी डाग निघतात

कपड्यांवर साचलेले हट्टी डाग, जिद्दी मळ, किचनमधील तेलकट कपडे, ग्रीस लागलेले कपडे आणि लहान मुलांचे कपडे धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर केल्याने कपडे जंतूमुक्त आणि स्वच्छ निघतात.

गरम पाण्यामुळे कपड्यांमधील बॅक्टेरिया आणि दुर्गंधी सहज नाहीशी होते.

Water Usage | pintrest

NEXT: Milk Storage Tips: फ्रिजमध्ये दूध किती दिवस चांगले राहते? दूध खराब झाल्यास कसे ओळखायचे? जाणून घ्या योग्य पद्धत

Milk Storage Tips
येथे क्लिक करा...