Coffee Pudding Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा टेस्टी थंडगार कॉफी पुडींग, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

दूध (२ कप), कॉफी पावडर (१-२ चमचे), साखर, कॉर्नफ्लोअर, व्हॅनिला इसेन्स आणि क्रीम.

Coffee Pudding Recipe

कॉफी मिक्स तयार करा

थोड्या गरम दुधात कॉफी पावडर मिसळून एकसारखा कॉफी सोल्युशन तयार करा.

Coffee Pudding Recipe

दूध गरम करा

एका पॅनमध्ये उरलेलं दूध गरम करा आणि त्यात साखर घालून विरघळू द्या.

Coffee Pudding Recipe

कॉर्नफ्लोअर मिसळा

थोड्या थंड दुधात कॉर्नफ्लोअर मिक्स करून ते गरम दुधात हळूहळू घाला, गाठी होऊ देऊ नका.

Coffee Pudding Recipe

कॉफी सोल्युशन घाला

आता तयार केलेला कॉफी मिक्स घालून सतत हलवत राहा, मिश्रण घट्ट होऊ लागेल.

Coffee Pudding Recipe

फ्लेवर आणि सेट करा

व्हॅनिला इसेन्स आणि क्रीम घालून मिक्स करा, मग हे मिश्रण बाउलमध्ये ओतून थंड होण्यासाठी ठेवा.

Coffee Pudding Recipe

फ्रिजमध्ये सेट करा

पुडिंग २-३ तास फ्रिजमध्ये ठेवून सेट करा आणि थंडगार सर्व्ह करा.

Coffee Pudding Recipe

Green Tea Benefits: वजन कमी, ग्लोईंग स्किन अशा अनेक फायद्यांसाठी दिवसातून एकदा प्या हे खास ड्रिंक

Green Tea Benefits | Canva
येथे क्लिक करा