Kitchen Hacks : कॉफी पावडर गोठून घट्ट झाल्यास काय करावे? जाणून घ्या सोप्या टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॉफी पावडर

कॉफी ही प्रत्येक घरात बनवली जाते. तसेच कॉफी फायदेशीर देखील असते. लोक कॉफी ही काचेच्या बॉटलमध्ये साठवून ठेवतात.

Coffee | GOOGLE

फायदेशीर

शरिराला तंदुरस्त ठेवण्यासाठी लोक कॉफी पितात. यात असलेले कॅफीन मानसिक सतर्कता वाढवते.

Coffee | GOOGLE

गोठून घट्ट होते

ओलाव्यामुळे किंवा हवा लागल्यास कॉफी पावडर बरणीत गोठून घट्ट होते.त्यामुळे ती बाहेर काढणे खूप अवघड होते.

Coffee | GOOGLE

टिप्स

जर तुमच्या बरणीतील कॉफी पावडरचे घट्ट गोळे होत असतील, तर ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काही टिप्स वापरून पाहू शकता.

Coffee | GOOGLE

उन्हात ठेवणे

कॉफीच्या बरणीस उन्हात ठेवावे. सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचे पावडरमध्ये रूपांतर होईल.

Coffee | GOOGLE

मायक्रोवेव्ह

चमच्याने कॉफी पावडर बरणीतून एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. यामुळे ती नॉर्मल होईल. नॉर्मल झाल्यास कॉफी पुन्हा बरणीत भरुन ठेवा.

Coffee | GOOGLE

गरम तवा

गोठून घट्ट झालेली कॉफी पावडर एका गरम तव्यावर पसरवा. याने सुध्दा पावडर नॉर्मल होण्यास मदत होते.

Coffee | GOOGLE

ग्राइंड करा

कॉफीचे गोठून मोठे घट्ट तुकडे झाले असता, त्यांना मिक्सरमध्ये टाकून बारीक करुन घ्या.

Coffee | GOOGLE

साठवून कशी ठेवावी

कॉफीच्या बरणीचे झाकण नेहमी घट्ट बंद करावे. जर झाकण सैल असेल तर अल्यूमिनियम फॉइल बरणीवर ठेवून झाकण बंद करा.

Coffee | GOOGLE

Peanut Butter : केस गळती वाढलीये? मग करा हा उपाय

Peanut Butter Hair Mask | GOOGLE
येथे क्लिक करा