Coconut Water Vs Cucumber Water: नारळ पाणी की काकडीचे पाणी? उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी कोणतं ड्रिंक बेस्ट?

Manasvi Choudhary

नारळ पाणी आणि काकडीचे पाणी

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराची तहान भागवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी थंडगार पेय प्यायली जातात. नारळ पाणी आणि काकडीचे पाणी उन्हाळ्यात पितात.

Coconut Water Vs Cucumber Water

एनर्जी ड्रिंक

नारळ पाणी हे शरीरासाठी एनर्जी ड्रिंक मानले जाते. तर काकडीचे पाणी हे शरीर डिटॉक्स करते.

Coconut Water Vs Cucumber Water

डिहायड्रेशन ड्रिंक

नारळ पाणी की काकडीचे पाणी नेमकं कोणते ड्रिंक डिहायड्रेशनसाठी बेस्ट आहे जाणून घ्या.

Coconut Water Vs Cucumber Water

नारळपाणी

नारळपाणी हे शरीरासाठी पौष्टिक मानले जाते. पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम युक्त नारळपाण्यात मिनरल्सचे प्रमाण अधिक असते.

Coconut water | GOOGLE

नारळपाणी एनर्जी ड्रिंक

उन्हाळ्यात जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही नारळपाणी प्यायल्यास शरीराला एनर्जी मिळते, थकवा दूर होण्यास मदत होते.

Coconut Water | yandex

काकडीच्या पाण्याचे फायदे

काकडीचे पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. नारळपाण्यात नैसर्गिक साखर आणि कॅलरिज असतात. तर काकडीचे पाणीमध्ये कॅलरीज नसते.

Coconut Water Vs Cucumber Water

त्वचेचा पोत सुधारतो

काकडीचे पाणी प्यायल्यास त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. त्वचेला नैसर्गिक चमक येते.

Coconut Water Vs Cucumber Water

नारळपाणी प्यावे

काकडीच्या पाण्यात नारळाच्या पाण्यापेक्षा पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत असेल नारळपाणी प्यावे.

Coconut Water | yandex

काकडीच्या पाण्याचे फायदे

काकडीचे पाणी शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवते.

Coconut Water Vs Cucumber Water

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

doctor | canva

NEXT: Liver Damage Symptoms: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं हे संकेत, वेळीच ओळखा सुरूवातीचे लक्षणे

येथे क्लिक करा...