ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे चेहऱ्यावर टॅनिंग आणि मुरुम सारख्या समस्या होतात.
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. तिव्र सुर्य किरणांमुळे त्चेचं भरपूर प्रमाणात नुकसान होते.
तुम्हाला माहित आहे का नारळ पाण्यामुळे त्वचेला अनेक फायदे हातात.
नारळ पाण्याच्या सेवनामुळे त्वचा हायड्रेटेड रहाते.
नारळ पाण्यामध्ये अनेक अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
नारळ पाण्यामध्ये अनेक पोषक तत्वांसह जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते.
त्वचेला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करा.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.