Aloe Vera And Coconut Oil Hair Mask: कोरफडमध्ये 'हे' तेल मिक्स करून लावा, केस होतील सिल्की आणि शायनी

Manasvi Choudhary

कोरफड

कोरफड आयुर्वेदिक घरगुती उपाय म्हणून वापरला जातो. कोरफड केवळ त्वचेसाठी नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे.

Aloe vera | yandex

घरगुती उपाय

केस कोरडे , विरळ आणि गळत असतील तर तुम्ही सोप्या पद्धतीने घरगुती उपायांचा वापर करू शकता तुम्हाला काही दिवसांतच फरक दिसून येईल.

Hair Problem

कोरफड आणि नारळ तेल

कोरडफ आणि नारळ तेल केसांसाठी फायदेशीर आहे. हे दोन्ही मिश्रण एकत्र मिक्स करून तुम्ही केसांसाठी हेअरमास्क बनवू शकता यामुळे केस नैसर्गिकरित्या चमकतात.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

केसांना पोषण मिळते

कोरफड आणि नारळ तेल केसांना लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची वाढ होते.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

कोरफडचे फायदे

कोरफडमध्ये व्हिटॅमिन C,E,B- 12 हे पोषकघटक असतात यामुळे केसांच्या समस्या दूर होतात. केस गळती कमी होते.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

नारळतेलाचे फायदे

नारळ तेलामध्ये व्हिटॅमिन E आणि अॅटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे केसांना पोषण मिळते केस तुटण्यापासून रोखले जाते.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

हेअर मास्क बनवण्याची सोपी पद्धत

कोरफड आणि नारळ तेल मिक्स करा. केसांचे दोन भाग करून तुम्ही हे मिश्रण केसांना लावा. स्काल्पचा हलक्या हाताने मसाज करा.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

केसांची काळजी घ्या

यानंतर केसांना शॉवर कॅप या प्लास्टिक कव्हरने झाकूनठवा. साधारण ३० मिनिटे झाल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा.

Aloe Vera And Coconut Oil Hair Mask

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

doctor | canva

next: Height Growth Tips: उंची वाढवण्यासाठी आहारात या 4 पदार्थांचा करा समावेश

Height Growth Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...