Coastal Road: कोस्टल रोडचा बोगदा जमिनीखालून की समुद्राखालून ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बहुचर्चित

बहुचर्चित असलेल्या कोस्टल रोडचा बोगदा समुद्राखालून की जमिनीखालून या कारणांवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

famous | Saam Tv

सामाजिक कार्यकर्ते

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका सामाजिक कार्यकर्त्याने हा बोगदा समुद्राखालून जात नसल्याचा दावा केला आहे.

Social Worker | Saam Tv

साइनबोर्ड

त्यानंतर काही दिवसात आता मुंबई पालिकेने नेपियन सी रोडजवळील कोस्टल रोड बोगद्याचा साइनबोर्ड बदलला आहे.

Signboard | Saam Tv

पहिला

उद्घाटनावेळी “भारताचा पहिला समुद्राखालील बोगदा” असा बोर्ड लावण्यात आला होता.

First | Saam Tv

उद्घाटन

तीन आठवड्यांपूर्वी कोस्टल रोडचं उद्घाटन पार पडलं होतं

Inauguration | Saam Tv

नवीन बोर्ड

आता या नव्या बोर्डवर त्यांनी 'टीबीएम तंत्रज्ञान वापरून तयार केलेला सर्वात मोठा व्यासाचा बोगदा' असं म्हटलं आहे.

New Board | Saam Tv

मुंबई पालिका

मुळात हा बोगदा समुद्राखालूनच जात असल्याचे मुंबई महानगरपालिकेचे म्हणणे आहे.

Mumbai Municipality | Saam Tv

NEXT: वास्तुशास्त्रानुसार तुमच्या कारमध्ये या गोष्टी जरुर ठेवा, नकारात्मकता होईल दूर

Vastu Tips | Saam Tv