Devendra Fadnavis Photos: देवेंद्र फडणवीसांची 'बुलेटस्वारी'! विधानभवनात एन्ट्री होताच सर्वांच्या नजरा खिळल्या

Manasvi Choudhary

देवेंद्र फडणवीस यांची बुलेट एन्ट्री

देवेंद्र फडणवीस यांच्या 'बुलेट' एन्ट्रीने सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.

Devendra Fadnavis Photos

अमेरिका - इराण युद्धाचा फटका

अमेरिका- इराण युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. यामुळे भविष्यात इंधन कपातीचे संकटं निर्माण होऊ शकतं.

Petrol- Diesel Saving Tips

पंतप्रधानांनी केलं आवाहन

यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल- डिझेल बचतीचे आवाहन केले आहे.

Narendra Modi | Yandex

देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटने केला प्रवास

या अवाहनाला प्रतिसाद देत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटने प्रवास केला आहे.

Devendra Fadnavis Bullet Entry

एन्ट्रीने वेधले लक्ष

देवेंद्र फडणवीस हे आज बुलट बाईकने विधानभवनात पोहोचले. यावेळी त्यांच्या एन्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Devendra Fadnavis Bullet Entry

डबलसीट होते अशीष शेलार

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बुलेट बाईकवर मंत्री अशिष शेलार डबलसीट बसले होते.

Devendra Fadnavis Bullet Entry

पोलीस-कर्मचारी देखील बाईकने पोहोचले

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलीस-कर्मचारी देखील बाईकवरून विधान भवनात पोहोचले.

Devendra Fadnavis Bullet Entry

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सोशल मीडियावर याचे फोटो सध्या समोर आले आहेत.

Devendra Fadnavis Bullet Entry

NEXT: Navi Mumbai Picnic Spot: खारघरचं सेंट्रल पार्क ते बेलापूरचं पारसिक हिल, नवी मुंबईतील ही 5 ठिकाणे पर्यटकांना घालतायेत भुरळ

Navi Mumbai Picnic Spot:
येथे क्लिक करा...