Guar Bhaji : गवारीची गावरान भाजी; फक्त वापरा 'हा' एक पदार्थ, लहान मुलं आवडीनं खातील

Shreya Maskar

गवारीची भाजी

गवारीची भाजी बनवण्यासाठी पाणी, हळद, मीठ, लसूण, जिरं, कोथिंबीर, लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि लिंबाचा रस इत्यादी साहित्य लागते.

Guar Bhaji | yandex

गवार

गवारीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम गवारीची भाजी स्वच्छ धुवून मोडून घ्या.

Guar | yandex

हळद

आता एका पॅनमध्ये थोडे पाणी, मीठ, हळद आणि गवार टाकून उकळून घ्या.

Turmeric | yandex

कोथिंबीर

मिक्सरच्या भांड्यात लसूण, लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून पेस्ट बनवा.

Coriander | yandex

गवार

आता या मिश्रणात गवार टाकून मिक्स करा.

Guar | yandex

शेंगदाण्याचा कूट

भाजीत आता शेंगदाण्याचा कूट टाका.

Peanut | yandex

तेल

सर्व भाजी तेलात छान परतून घ्या.

Oil | yandex

गरमागरम चपाती

गवारीच्या भाजीचा गरमागरम चपातीसोबत आस्वाद घ्या.

Hot Chapati | yandex

NEXT : खुसखुशीत खजुराच्या साटोऱ्या; वाचा पारंपरिक रेसिपी, मिनिटांत पदार्थ होईल फस्त

Khajur Satori Recipe | google
येथे क्लिक करा...