सर्दी, खोकला आणि कफवर घरगुती उपाय; लवंगाच्या पाण्यात ‘ही’ पाने टाकून प्या

Manasvi Choudhary

सर्दी, घसा आणि कफवर सोपा उपाय

बदलत्या हवामानामुळे सर्दी, घसा खवखवणे, आणि छातीत कफ साचणे या समस्या उद्भवतात. अनेकजण या समस्यांवर उपाय म्हणून गोळ्या- औषधं घेतात. मात्र यामुळे शरीरावर परिणाम होतो.

Cold and cough | yandex

हेल्दी ड्रिंक

यासाठी आज आम्ही तुम्हाला घरगुती एक सोपा उपाय सांगणार आहे जो तुम्ही लगेचच करून पाहा. स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वापर तुम्ही सर्दी- खोकला आणि कफवर करू शकता.

Clove Water Benefits

गुणकारी लवंग

लवंग आयुर्वेदिक गुणधर्मासाठी ओळखली जातात. लवंगाचा वापर पारंपरिक घरगुती उपायांमध्ये केला जातो.

Clove Benefits

तमालपत्राची पाने

लवंगासोबत तमालपत्राची पाने उकळून तयार केलेले कोमट पाणी घशाला आराम देण्यास मदत करू शकते.

Bay Leaf Benefits | Yandex

कसा करावा हा काढा?

गॅसवर एका पातेल्यात एक ग्लास पाणी उकळायला ठेवा.

त्यात तमालपत्र आणि लवंग टाका.

पाणी चांगले उकळवून घ्या. त्यानंतर आयुर्वेदिक काढा तयार होईल.

How To Make Clove And Bay Leaf Water | Canva

तमालपत्र आणि लवंग पाण्याचे जबरदस्त फायदे

1) तमालपत्रामध्ये असणारे अँटी-बॅक्टेरियल आणि दाहक-विरोधी गुणधर्म घशातील खवखव कमी करतात

2) छातीत साचलेला चिकट कफ विरघळवून बाहेर टाकण्यास मदत करतात.

3) लवंग घशातील जळजळ शांत करते आणि खोकला कमी करते

Clove And Bay Leaf Water | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Saam TV

NEXT: कोण आहे मॅडी जॉन्सन? जी दर महिन्याला केसांवर करते तब्बल २९,००० रुपयांचा खर्च; कारण वाचून व्हाल थक्क

Maddie Johnson | AI photos
येथे क्लिक करा...