कोण आहे मॅडी जॉन्सन? जी दर महिन्याला केसांवर करते तब्बल २९,००० रुपयांचा खर्च; कारण वाचून व्हाल थक्क

Manasvi Choudhary

लाईफस्टाईल

प्रत्येकाची लाईफस्टाईल ही वेगवेगळी असते. काही जण सिंपल आयुष्य जगतात तर काहीजण स्टायलिश. अशातच सध्या सोशल मीडियावर एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे महागड्या हेअर केअर रूटीनची.

Lifestyle | Picsart Photos

हेअर केअर रूटीनची चर्चा

मॅडी जॉन्सनच्या हेअर केअर रुटीनची सध्या चर्चा होत आहे. ती दर महिन्याला केसांच्या ब्लो-ड्रायसाठी दर महिन्याला अंदाजे 300 डॉलर्स म्हणजेच 29,000 रूपयांपेक्षा जास्त खर्च करते.

Maddie Johnson hair care | Picsart Photos

हे कारण वाचून आश्चर्य वाटेल

केस नेहमी व्यवस्थित आणि स्टायलिश दिसावेत यासाठी ती हा खर्च करते. तिच्या या महागड्या ब्युटी रुटीनमागचं कारण जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

Blow-Drying Her Hair! Know the Surprising Reason | Picsart Photos

कोण आहे मॅडी जॉन्सन?

मिळालेल्या माहितीनुसार, मूळची अमेरिकेची मॅडी जॉन्सन वकिल आणि व्यवसायिक कार्यकारी अधिकारी आहे. तिचे वय 30 वर्ष आहे.

Who Is Maddie Johnson | Picsart Photos

केसांची ट्रिंटमेंट का केली

नुकतंच, वाढदिवसानिमित्त सुंदर दिसण्यासाठी मॅडीने केसांची ट्रिंटमेंट घेतली. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. तिने पार्लरमध्ये ब्लोआउट हि हेअर ट्रिंटमेट केली.

Hair Care Reason | Picsart Photos

हेअर ट्रिंटमेट करण्याचं कारण आलं समोर

पार्लरमध्ये दर महिन्याला हेअर ट्रिंटमेट करण्याचं कारण तिने स्पष्ट केलं आहे. तिचं असं म्हणणं आहे की, पार्लरमध्ये हेअर ब्लोआउट करण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. तेच जर तुम्ही घरी करून पाहिलं तर केस धुण्यासाठी, सुकवण्यासाठी आणि स्टाईल करण्यासाठी साधारण दोन तास लागतात.

Hair Care Reason | Picsart Photos

वेळ वाचवण्यासाठी हजारोंचा खर्च

केसांवर महागडा खर्च म्हणून नाही तर मी वेळ वाचवण्यासाठी खास पार्लरची ब्लोड्रायर ही ट्रिंटमेंट घेते असं तिचं म्हणणं आहे.

Time Management | Picsart Photos

पार्लरमध्ये ही काम करते मॅडी

मॅडी म्हणते की ती ब्लोऊट ही ट्रिंटमेंट करताना वेळ वाया घालवत नाही. पार्लरमध्ये बसून देखील मी माझे काम करते. इमेल्सला रिप्लाय देणे, व्हिडीओ एडिट करणे हे माझे सुरू असते.

women hair care | Picsart Photos

NEXT: 45 दिवस रोज एक केळ खाल्लं तर शरीरात काय होतं? जाणून घ्या परिणाम

Banana Eating Benefits
येथे क्लिक करा..