Health Tips: बदलत्या हवामानात अशी घ्याल कुटुंबियाची काळजी!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक नागरिकांना

सध्या महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यातील नागरिकांना भयानक गरमीचा सामना करावा लागतो.

Health Tips | Yandex

पाऊस पडत आहे

तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसही पडत आहे.

Health Tips | Yandex

नागरिकांचे आरोग्य

अशा बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

Health Tips | Yandex

रुग्णांची संख्या

कोणाला सर्दी तर कोणाला खोकला आणि तापाच्या रुग्णांतही वाढ होत आहे.

Health Tips | Yandex

बदलते वातावरण

बदलत्या वातावरणात प्रत्येकाने उकळून पाणी प्यावे.

Health Tips | Yandex

पाण्याचे प्रमाण

प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात साधारण ३ ते २ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

Health Tips | Yandex

थंड पदार्थ

दिवसभरातल्या आहारात तेलकट पदार्थ वर्ज करुन सरबत ,ताक तसेच शहाळे यांचा समावेश करावा.

Health Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Health Tips | Yandex

NEXT: उकडलेली अंडी किती दिवस टिकतात?

Benefits Of Boiled Egg | Canva