ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अंडी खाणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
अंड्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, अमीनोऍसिडस्, फॉस्फरस आढळतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
हल्ली हॉटेलमध्ये किंवा अगदी रसत्यावरही उकडलेले अंडी विकणारे लोकं दिसतात.
अधीच उकडून ठेवलेली अंडी आरेग्यासाठी चांगली असतात का?
उकडलेली अंडी प्रीजमध्ये ठेवल्यास ती जवळपास आठवडाभर चांगली रहू शकतात.
उकडलेले अंडी साल काढलेले असतील तर ते ३ ते ४ दिवसात खावे नाहीतर ते खराब होण्याची शक्यता असते.
अंडी पाण्यात उकडल्यामुळे त्याच्या कवचावर असणारे विषाणू नष्ट होतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.