Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार, घराची साफ- सफाई करणं अत्यंत महत्वाचे आहे.
घर स्वच्छ नीटनीटके असेल तर छान, प्रसन्न वाटते घरात लक्ष्मी येते. घरात झाडू मारल्यानंतर घर स्वच्छ करण्यासाठी पुसले जाते.
मात्र तुम्हाला वास्तुशास्तानुसार माहितीये का? घरात लादी पुसताना कोणत्या बाजून पुसावी.
वास्तुशास्त्रानुसार, घर पुसण्याची योग्य दिशा आणि वेळ असते.
वास्तुशास्त्रानुसार उत्तर, दक्षिण आणि पूर्व , पश्चिम या चार दिशांना विशेष महत्व आहे.
सकाळी घराची स्वच्छता करताना लादी पुसण्याची योग्य वेळ मानली जाते. लादी पुसण्याच्या पोछा फार देव्हाऱ्याजवळ ठेवू नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.