Shruti Vilas Kadam
हा ड्रेस शर्टसारखा दिसतो पण लांब असतो. ऑफिस किंवा कॉलेजसाठी योग्य आणि आरामदायक पर्याय आहे.
दोन बाजूंनी गुंडाळून बांधला जाणारा हा ड्रेस आहे. फॉर्मल आणि पार्टी दोन्ही प्रसंगांना शोभून दिसतात.
कमरेपासून फुलवलेला आणि लांब नसलेला हा ड्रेस तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. सहज आणि ट्रेंडी लूक मिळवतो.
कमरेपासून थोडा झुकत गेलेला हा ड्रेस कोणत्याही शरीरयष्टीसाठी फिट बसतो. दैनंदिन वापरासाठी खूपच क्लासिक आहे.
घोट्याच्या थोडा वरपर्यंत येणारा मिडी ड्रेस साधेपण आकर्षक दिसतो. घरच्या कार्यक्रमांमध्ये वापरण्यास योग्य.
टी-शर्टसारखा दिसणारा पण लांब असणारा ड्रेस अगदी कॅज्युअल आणि आरामदायक असतो. पावसाळ्यात हा ड्रेस एक उत्तम पर्याय आहे.
टाचांपर्यंत पोहोचणारा मॅक्सी ड्रेस रोजच्या वापरासाठी योग्य आहे. आरामदायक आणि स्टायलिश वाटतो.