Ahaan Panday Girlfriend: सैयारामधल्या अहान पांडेची 'ही' आहे खरी गर्लफ्रेंड..?

Shruti Vilas Kadam

‘सैयारा’चे बॉक्स ऑफिस यश

अहान पांडेचा पदार्पण चित्रपट ‘सैयारा’ने चार दिवसातच १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Ahaan Panday Girlfriend

श्रुति चौहान कोण?

श्रुति चौहान ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. २०१९ मध्ये ‘गली बॉय’ या चित्रपटात माया या भूमिकेत दिसली होती त्यानंतर तिने जुबिन नवतियाल यांच्यासोबत ‘हद से’ हे म्युझिक व्हिडिओतही काम केले आहे.

Ahaan Panday Girlfriend

वय आणि शैक्षणिक पार्श्वभूमी

ती जयपुरची असून, ज्योति विद्यापीठ कॉलेजमधून आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे. सध्या तिचे वय अंदाजे २८ वर्षे आहे.

Ahaan Panday Girlfriend

सोशल मिडियावर प्रसिद्धी

श्रुति इंस्टाग्रामवर सुमारे २.२ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे फॉलोअरमध्ये खुशी कपूर, अलाया एफ, पलक तिवारी, ईशान खट्टर, अनन्या पांडे, सुहाना खान, आर्यन खान, नव्या नंदा व रणवीर सिंह यांचा समावेश आहे.

Ahaan Panday Girlfriend

रूमर्ड रिलेशनशिप

दोघांचा रूमर्ड रिलेशनशिप Reddit वरून चर्चेत आलं. विशेष म्हणजे श्रुति यांनी ‘सैयारा’बद्दल लिहिलेल्या भावनिक इंस्टाग्राम पोस्टमुळे या अफवा अधिकच बळ मिळालं.

Ahaan Panday Girlfriend

इंस्टाग्रामवरील भावूक पोस्ट

श्रुति यांनी लिहिलं, “To the boy ज्या मुलाने आयुष्यभर हेच स्वप्न पाहिले होते… I love you, I’m proud of you, I’m crying, I’m screaming… Forever.”

Ahaan Panday Girlfriend

दोघांचीही प्रतिक्रिया अद्याप नाही

अहान आणि श्रुति दोघांनीही अद्याप त्यांच्या रिलेशनशिपवर कुठलाही खुलासा किंवा प्रतिक्रिया दिलेली नाही केला आहे. सोशल मिडियावर विकले जाणारे संकेत आणि चर्चापरत आहेत फक्त .

Ahaan Panday Girlfriend

Aditi Rao Hydari Skin Care: 38 वर्षांच्या आदिती राव हैदरीच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट काय?

Aditi Rao Hydari Skin Care
येथे क्लिक करा