Aditi Rao Hydari Skin Care: ३८ वर्षांच्या आदिती राव हैदरीच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट काय?

Shruti Vilas Kadam

मॉइश्चरायझरचा नियमित वापर


आदिती राव हैदरी दररोज मॉइश्चरायझर लावते. यामुळे तिची त्वचा नेहमी हायड्रेट राहते.

Aditi Rao Hydari Skin Care

ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचा वापर


ती ग्लिसरीन आणि गुलाबपाण्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावते. हे मिश्रण त्वचेला मऊ, कोमल आणि उजळ बनवतं.

Aditi Rao Hydari Skin Care

क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग फॉलो करते


आदिती ‘CTM रूटीन’ म्हणजेच क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग या तीन पायऱ्या नियमितपणे पाळते.

Aditi Rao Hydari Skin Care

सनस्क्रीन वापरणं अनिवार्य


ती नेहमी सनस्क्रीन लावते घराबाहेर जाताना त्वचेला सूर्याच्या किरणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी.

Aditi Rao Hydari Skin Care

रात्रीचे स्किनकेअर महत्त्वाचे


झोपण्याआधी ती त्वचा स्वच्छ करते, मग नाईट क्रीम आणि आवश्यक तेलं वापरते, जेणेकरून त्वचेला रात्रभर पोषण मिळतं.

Aditi Rao Hydari Skin Care

मेकअप फ्री राहण्याचा प्रयत्न


शूटिंग नसल्यास आदिती शक्यतो मेकअप न करताच राहते, जेणेकरून त्वचेला श्वास घेता येतो.

Aditi Rao Hydari Skin Care

साधं खाणं आणि भरपूर पाणी


तिचं म्हणणं आहे की ग्लो फक्त बाहेरून नव्हे, तर आतूनही येतो. ती संतुलित आहार घेते आणि भरपूर पाणी पिते.

Aditi Rao

Skin Care: चेहऱ्यावर सतत पिंपल होतात मग घरी बनवा हे सिसम 7 दिवसात दिसेल फरक

Skin Care
येथे क्लिक करा