Samantha Ruth Prabhu: समंथाचा स्टनिंग अवतार; वरुण धवनसोबतचं खास फोटोशूट चर्चेत

Gangappa Pujari

समंथा रुथ प्रभू

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही नाव कमावले आहे.

Samantha Ruth Prabhu Photos | Instagram/ @samantharuthprabhuoffl

अभिनयाची छाप

अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत समंथाने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Samantha Ruth Prabhu

ओटीटी

फॅमिली मॅनसारख्या धमाकेदार एक्शन सिरीजमधून समंथाने ओटीटीवरही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला.

Samantha Ruth Prabhu Photos

नव्या एक्शन सिरीज

त्यानंतर आता समंथा बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसह नव्या एक्शन सिरीजमध्ये झळकणार आहे.

Samantha Ruthprabhu | Saam TV

'सिटाडेल' हनी बनी

वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांची बहुप्रतिक्षित 'सिटाडेल' हनी बनी सिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Samantha Ruthprabhu

धमाकेदार

या सिरीजमध्ये समंथा धमाकेदार एक्शन करताना दिसणार आहे.

Samantha Ruthprabhu

फोटोशूट

नुकतेच समंथाने वरुण धवनसोबत नवीन फोटोशूट केले आहे.

Samantha Ruthprabhu

कडक लूक

ज्यामध्ये अभिनेत्रीचा कडक लूक दिसत आहे.

Samantha Ruthprabhu

नवीन फोटो

समंथा आणि वरुण धवनच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Samantha Ruthprabhu

NEXT: आदितीच्या नवीन फोटोंची चर्चा; खास लूक पाहाच

Aditi Rao Hydari: | Saamtv
येथे क्लिक करा