Aditi Rao: आदितीचा प्रिन्सेस लूक, नवीन फोटोशूट पाहिलं का?

Gangappa Pujari

आदिती राव

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

चित्रपटांमध्ये काम

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari

मनावर छाप

मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Beautiful

राष्ट्रीय पुरस्कार

आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता. या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Aditi Rao Hydari Beauty

बॉलिवूडमध्ये पदार्पण

ती २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

बोल्ड लूक

सध्या तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

प्रिटेंड ड्रेस

प्रिटेंड ड्रेसमधील आदितीच्या या लूकवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

NEXT: ९० च्या दशकातील सौंदर्यवती; नव्या फोटोंनी लावलं वेड

येथे क्लिक करा