Christmas Recipes | ओव्हनशिवाय घरच्या घरी बनवा Spongy Cake

Shraddha Thik

घरच्या घरी

यंदा घरच्यांसाठी ख्रिसमस स्पेशल घरच्या घरी खास केक बनवा.

Christmas Recipes | Yandex

साहित्य

मैदा, दही, साखर, तेल, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, ड्राय फ्रूट्स

Christmas Recipes | Yandex

पद्धत

दह्यामध्ये तेल आणि साखर नीट मिक्स करा, नंतर मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला.

Christmas Recipes | Yandex

जास्त फेटू नका

पिठ एकाच दिशेने फिरवून फेटून घ्या आठवणीत ठेवा जास्त फेटू नका.

Christmas Recipes | Yandex

ट्रेला तेल किंवा बटरने ग्रीस लावा

बेकिंग ट्रेला तेल किंवा बटरने ग्रीस करून त्यात मिश्रण त्यात टाका.

Christmas Recipes | Yandex

पॅनमध्ये थोडे पाणी भरा

एका खोल तळाच्या पॅनमध्ये थोडे पाणी भरा आणि त्यात एक स्टैंड ठेवा ज्यावर केक ट्रे 45 मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवा.

Christmas Recipes | Yandex

केक तयार आहे

नंतर तपासा, केक शिजला नसेल तर अजून थोडा शिजवा, चांगला थंड झाल्यावर केक तयार आहे.

Christmas Recipes | Yandex

Next : बहिणीने दिलेल्या साडीत Madhurani देखणी दिसतेय ना?

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar
येथे क्लिक करा...