Shraddha Thik
‘आई कुठे काय करते’ मालिकेतून अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर घराघरात लोकप्रिय झाली.
मालिकेमध्ये मधुराणीने ‘अरुंधती’ हे पात्र साकारले आहे.
नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत एक फोटोशूट शेअर केला आहे, त्यामधील तिच्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर मधुराणी तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
मधुरानीने एथनिक लूकमधला फोटो शेअर केला आहे ज्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
चॉकलेटी साडीमध्ये मधुराणीचे सौंदर्य खुलले आहे.
मधुराणी कायमच खास अंदाजात फोटो शेअर करते.