ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैंकी प्रत्येकजण घराला कोणता रंग द्यावा त्यावर विचार करत असतात.
मात्र कधी दरवाजाला रंग कोणता असावा यावर विचार करत नाही.
चला तर आज पाहूयात दरवाजाला कोणता रंग असणे शुभ असते.
घराच्या मुख्य दरवाजाला पांढरा रंग दिल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते.
पिवळा रंग दरवाज्याला असल्याने घरातील सदस्यांची मानसिक शांती चांगली राहण्यास मदत होते.
दरवाज्याला निळा रंग दिल्याने घरातील आर्थिक समस्या कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.