Chole Puri Recipe: रोजची पोळी भाजी खाऊन कंटाळलात? रात्रीच्या जेवणाला करा चमचमीत 'छोले-पुरी'चा बेत

Shreya Maskar

छोले पुरी साहित्य

छोले पुरी बनवण्यासाठी उकडलेले छोले, कांदा, टोमॅटो, डाळिंब, आंब्याची पावडर, तेल आणि किसलेले बटाटे इत्यादी साहित्य लागते.

Chole Puri Ingredients | yandex

मसाले

धणे पावडर, हिरवी मिरची, छोले मसाला, गरम मसाला, आले-लसूण पेस्ट, मिरची पावडर, जिरे, हळद, तमालपत्र आणि चवीनुसार मीठ इत्यादी मसाले लागते.

Spices | yandex

छोले-बटाटा

छोले पुरी बनवण्यासाठी सर्वप्रथम छोले आणि बटाटे उकडून घ्या.

Chole-Potato | yandex

कांदा-टोमॅटो

एका बाऊलमध्ये कांदा, टोमॅटो , मसाले आणि उकडलेला बटाटा मिक्स करा.

Onion-Tomato | yandex

उकडलेला बटाटा

आता पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून बटाट्याचे सारण मिक्स करा.

Boiled potato | yandex

हिरव्या मिरची

यात हिरव्या मिरच्या, पाणी आणि उकडलेले छोले, कोथिंबीर टाकून एकजीव करून घ्या.

Green chilli | yandex

पुरी

शेवटी मैदाची पुरी बनवून चटपटीत छोले पुरीचा आस्वाद घ्या.

Puri | yandex

NEXT : कोकण स्पेशल ओल्या काजूची झणझणीत भाजी, एक घास खाताच मन होईल तृप्त

Kaju Masala Recipe | yandex
येथे क्लिक करा...