Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

Shruti Kadam

चॉकलेट मिल्कशेकसाठी लागणारी सामग्री

दूध, कोको पावडर किंवा चॉकलेट सिरप, साखर (आवडीनुसार), व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, आणि बर्फाचे तुकडे ही मुख्य सामग्री लागते.

Chocolate Milkshake Recipe | Saam tv

मिल्कशेक तयार करण्याची सोपी पद्धत

सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकत्र करून मऊ आणि गडदसर मिश्रण होईपर्यंत ब्लेंड करावे.

Chocolate Milkshake Recipe | Saam Tv

थंडगार आणि रिच टेक्सचर

ही थंड व गोड पेय प्रकार, विशेषतः उन्हाळ्यात, शरीराला फ्रेशनेस देतो आणि चॉकलेटप्रेमींसाठी आनंददायक असतो.

Chocolate Milkshake Recipe | Saam Tv

अधिक चवसाठी टॉपिंग टाका

व्हीप्ड क्रीम, चॉकलेट चिप्स, आईसक्रीम स्कूप, किंवा कुकी क्रम्ब्सने सजवता येते.

Chocolate Milkshake Recipe | Saam tv

हेल्दी पर्याय

लो-फॅट दूध, साखरेऐवजी हनी किंवा डेट्स, आणि डार्क चॉकलेट वापरून आरोग्यदायी व्हर्जन तयार करता येते.

Chocolate Milkshake Recipe | Saam Tv

मुले आणि मोठ्यांसाठी आवडते ड्रिंक

चॉकलेट मिल्कशेक हे वयाप्रमाणे सर्वांचं आवडतं पेय असून पार्टी किंवा डेजर्ट म्हणूनसुद्धा दिलं जातं.

Chocolate Milkshake Recipe | Saam Tv

दूध पिण्याचा स्वादिष्ट पर्याय

दूध न आवडणाऱ्यांसाठी चॉकलेट मिल्कशेक हे टेस्टी आणि पौष्टिक पर्याय ठरतो.

Chocolate Milkshake Recipe | Saam Tv

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी 30 मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Jalebi Recipe | Yandex
येथे क्लिक करा