Chocolate Dry fruit Shake: उन्हाळ्यात प्या चॉकलेट ड्राय फ्रुट शेक; राहाल दिवसभर फ्रेश

Siddhi Hande

हायड्रेट

उन्हाळ्यात पाणी, सरबत, फ्रुट्स शेक पिणे चांगले असते. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

Chocolate Dry fruit Shake

चॉकलेट ड्रायफ्रुट शेक

तुम्ही उन्हाळ्यात चॉकलेट ड्रायफ्रुट शेक बनवू शकतात. ही रेसिपी खूप सोपी आहे.

Chocolate Dry fruit Shake

साहित्य

दूध, चॉकलेट सिरप, ६ बदाम, ६ काजू, ४ अक्रोड, ड्रायफ्रुट्स पावडर, चॉकलेट आइस्क्रिम, साखर

Chocolate Dry fruit Shake

अक्रोड भिजवत ठेवा

सर्वात आधी तुम्ही काजू, बदाम आणि अक्रोड ३ ते ४ तास भिजवून घ्या.

Chocolate Dry fruit Shake

ड्रायफ्रुट्स बारीक करा

यानंतर मिक्सरच्या भांड्यात दूध, बदाम, काजू आणि अक्रोड टाकून बारीक करा.

Chocolate Dry fruit Shake

मिक्स करा

यामध्ये तुम्ही १ स्कूप आईस्क्रिम टाका. यानंतर हे मिक्स करा.

Chocolate Dry fruit Shake

आईस्क्रिम

हा शेक तुम्ही एका ग्लासात काढा. त्यावर आईस्क्रिन आणि ड्रायफ्रुट्सचा चुरा टाकून सर्व्ह करा.

Chocolate Dry fruit Shake

रिफ्रेशिंग ड्रिंक

उन्हाळ्यात चॉकलेट शेक प्यायल्यावर तुम्हाला रिफ्रेश वाटेल. हा शेक खूप टेस्टी लागतो.

Chocolate Dry fruit Shake

 Next: उन्हाळ्यात आईस्क्रिम खावे की नाही?

Ice Cream | GOOGLE
येथे क्लिक करा