Ruchika Jadhav
अशी एकही व्यक्ती नाही ज्यांच्या आहारात मिरचीचा समावेश नसतो.
सर्व व्यक्ती जेवनातील चव वाढवण्यासाठी मिरची खातात.
मिरची खाल्ल्याने आपल्या शरीराला देखील आश्चर्यकारक फायदे मिळतात.
मिरची खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
मिरचीचं सेवन न करणाऱ्या व्यक्तींमध्ये आजाराचं प्रमाण जास्त असतं.
मिरची खाल्ल्याने व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि लोह देखील असते.
मिरचीने फॅट कमी होतं आणि मेटाबॉलिजम वाढतं.