Poonam Pandey: तरुणांची धकधक वाढवणारी पूनम पांडे जिवंत आहे?

Ruchika Jadhav

कॅन्सरमुळे पूमनचा मृत्यू

कॅन्सरमुळे पूमनचा मृत्यू झाला अशी एक पोस्ट काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

Poonam Pandey | Instagram

चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली

पूनमच्या मृत्यूची माहिती मिळताच चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.

Poonam Pandey | Instagram

सोशल मीडिया

मात्र मी जिवंत आहे म्हणत पूनमने आज पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला.

Poonam Pandey | Instagram

चाहत्यांमध्ये संभ्रम

पूजाच्या मृत्यूच्या चर्चेने पूजाचे चाहत्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला.

Poonam Pandey | Instagram

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्यानंतर देखील आपला जीव वाचतो असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Poonam Pandey | Instagram

पूनमचा वाढदिवस

११ मार्च रोजी पूनम तिचा वाढदिवस साजरा करते.

Poonam Pandey | Instagram

बॉलिवूड चित्रपट

साल २०१३ मध्ये तिने नशा या बॉलिवूड चित्रपटातून सिनेविश्वात एन्ट्री घेतली.

Poonam Pandey | Saam TV

खतरों के खिलाडी

पूनम २०११ मध्ये खतरों के खिलाडीमध्ये या कार्यक्रमात देखील स्पर्धक म्हणून सहभागी झालेली आहे.

Poonam Pandey | Saam TV

Rupali Bhosle: वाट पाहते मी गं येणार साजन माझा

Rupali Bhosle | Saam TV
येथे क्लिक करा.