Indoor Games: लहान मुलांना सुट्ट्यांमध्ये खेळण्यासाठी बैठे खेळ उत्तम; बुद्धीलाही मिळेल चालना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मे

मे महिना सुरु होणार असून मुलांना सुट्ट्या आहेत.

may | Google

सुट्टी

मुलांना सुट्टीत काय करावा हा प्रश्न पडलेला असतो.

holidays | Google

आजारपण

उन्हात बाहेर जाऊन खेळणे म्हणजे आजारपण ओढवून घेण्यासारखे आहे.

Outdoor games | Google

बैठे खेळ

त्यामुळेच मुलांनी घरी बसून बैठे खेळ खेळावे.

Indoor games | Google

बुद्धिबळ

लहान मुळे घरच्या घरी बुद्धिबळ खेळू शकतात. बुद्धिबळ खेळल्याने बुद्धीला चालना मिळते.

Chess | Google

कॅरम

कॅरम हा खेळ तुम्ही ४ जणांमध्ये खेळू शकते. कॅरम खेळल्याने एका जागी लक्ष केद्रिंत करता येते. हे तुम्हाला अभ्यासातदेखील उपयोगी पडेल.

Carrom | Google

सापशिडी

सापशिडीच्या खेळात तुम्ही प्रत्येक सोंगटी विचार करुन चालवता. याचा फायदा भविष्यात होतो.

Ludo | Google

बिझनेस

बिझनेस या खेळामुळे तुम्हाला व्यव्हारिक ज्ञान मिळते.

Business | Google

Next: उन्हाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी अशी घ्या काळजी

Don't go in the sun | Google