Shruti Vilas Kadam
एक मुक-बहिरा मुलगा क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहतो. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाने कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हा संदेश देणारा प्रेरणादायी चित्रपट.
ईशान नावाच्या लहान मुलाची हृदयस्पर्शी कथा. मुलांच्या भावनांना समजून घेणे आणि त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देणे किती महत्त्वाचे आहे, हे दाखवणारी फिल्म.
शिक्षणाचा खरा अर्थ आणि स्वप्नांचा पाठलाग करण्याची शिकवण देणार हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट प्रत्येकाने नक्की पाहावा असा आहे.
दोस्ती, एकता आणि धैर्य शिकवणारी मजेशीर व प्रेरक कथा. मुलांच्या निरागसतेतून मोठ्यांनाही जीवनातील मूल्यांची जाणीव करून देणारा हा चित्रपट.
शाळेतील मुलाच्या ‘डब्बा’भोवती फिरणारी कथा. भूख, मैत्री, स्वाभिमान आणि संवेदनशीलता यांचे सुंदर चित्रण या चित्रपटात आहे.
डा. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या एका गरीब मुलाची जिद्दीची कथा. परिश्रम, आशा आणि स्वप्ने यांचे महत्त्व सुंदरपणे मांडले आहेत.
डिज्नीची क्लासिक कथा भीतीवर मात करणे, जबाबदारी स्वीकारणे आणि आयुष्यात पुढे जाण्याचा संदेश देणारी भावनिक व रोमांचक फिल्म.