Height Growth Tips : उंची वाढवण्यासाठी हे विटामिन आहे सर्वात महत्त्वाचं! पालकांनो, आजच मुलांच्या आहारात करा हा बदल

Alisha Khedekar

व्हिटॅमिन डी महत्त्वाचं

व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम शोषण्यास मदत करतं. त्यामुळे मुलांची हाडं मजबूत राहण्यास हातभार लागतो.

Child Height Growth Tips | Google

हाडांच्या वाढीसाठी आवश्यक

मुलांच्या हाडांच्या योग्य विकासासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचं आहे. मात्र, उंची वाढ अनेक घटकांवर अवलंबून असते.

Child Height Growth Tips | Google

सूर्यप्रकाशाचा फायदा

सकाळच्या कोवळ्या उन्हातून शरीराला व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत मिळते. सूर्यप्रकाशाचा कालावधी त्वचेनुसार बदलतो.

Child Height Growth Tips | Google

दूध प्या

दूध आणि व्हिटॅमिन डीयुक्त पदार्थ मुलांच्या आहारात समाविष्ट करा. त्यामुळे हाडांच्या आरोग्याला पोषण मिळू शकतं.

Child Height Growth Tips | Google

अंड्याचा आहारात समावेश

अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये व्हिटॅमिन डी असतं. मुलांना अंड्याची ॲलर्जी नसल्यास ते आहारात देऊ शकता.

Child Height Growth Tips | Google

कॅल्शियमही महत्त्वाचं

व्हिटॅमिन डीबरोबर कॅल्शियमही आवश्यक आहे. दही, दूध, पनीर आणि इतर पौष्टिक पदार्थ मुलांना द्या.

Child Height Growth Tips | Google

प्रथिनांकडे दुर्लक्ष नको

डाळी, कडधान्यं, दूध आणि अंडी यांमधून प्रथिनं मिळतात. ती शरीराच्या वाढीसाठी आणि ऊतींच्या विकासासाठी महत्त्वाची आहेत.

Child Height Growth Tips | Google

NEXT : रात्रीचे जेवण आणि झोपण्यामध्ये किती अंतर असावे?

Healthy Dinner Tips Eating BetterSleep | AI Image
येथे क्लिक करा