Alisha Khedekar
दूध, दही, डाळी, अंडी आणि हिरव्या भाज्यांमधून शरीराला वाढीसाठी आवश्यक पोषक घटक मिळतात.
रोजच्या आहारात प्रोटीन ठेवा. स्नायू, हाडे आणि शरीराच्या योग्य वाढीसाठी ते महत्त्वाचे असते.
दूध, दही, तीळ यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ हाडांच्या मजबुतीसाठी आहारात नियमित घ्या.
योगा, स्ट्रेचिंग, पोहणे, सायकलिंग आणि खेळ शरीर सक्रिय ठेवतात.
विशेषतः वाढत्या वयात रोज पुरेशी आणि नियमित झोप घेणे शरीराच्या नैसर्गिक विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे.
वाढीच्या वयात पोषण, झोप आणि आरोग्य महत्त्वाचे; प्रौढ वयात उंचीची नैसर्गिक वाढ मर्यादित असते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा