Palghar Tourism : डहाणूपासून काही मिनिटांवर वसलाय 'हा' अथांग समुद्रकिनारा, वीकेंड गेटवेसाठी बेस्ट लोकेशन

Shreya Maskar

पालघर

पालघर जिल्ह्यातील डहाणू रोडजवळ चिखला बीच वसलेला आहे. डहाणू-घोलवड रोडवर वसलेला हा किनारा पर्यटकांसाठी एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.

Beach | yandex

चिखला बीच

चिखला बीच मुंबईपासून दूर शांत, स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. चिखला बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.

Beach | yandex

सूर्यास्त

येथे संध्याकाळी तुम्हाला थंड वातावरण अनुभवता येईल. तसेच निवांत सूर्यास्त पाहण्यासाठी येथे नक्की जा. आकाशातील सुंदर छटा पाहून मन शांत होईल.

Beach | yandex

खाण्यापिण्याची सोय

चिखला बीच जवळ हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही येथे गेल्यावर खाण्यापिण्याचा आनंद देखील घेऊ शकता.

Beach | yandex

कसं जाल?

डहाणू स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने चिखला बीच जवळ जाऊ शकता. तसेच येथे बाय रोड गाडीने देखील जाता येते.

Beach | yandex

पर्यटन स्थळे

डहाणूला गेल्यावर चिखला बीचसोबतच बोर्डी बीच, डहाणू बीच, चिंचानी बीच, नंदगाव बीच ही पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे येथे नक्की जा.

Beach | yandex

फोटोशूट

तुम्हाला जर समुद्रकिनारी फोटोशूट करायचे असेल तर चिखला बीचला नक्की भेट द्या. येथील सौंदर्य कायम तुमच्या मनात राहील.

Beach | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Beach | yandex

NEXT : दगडी पायऱ्या अन् भव्य प्रवेशद्वार; नाशिकमधील 'हे' ठिकाण ट्रेकर्ससाठी खास आकर्षण

Nashik Tourism | yandex
येथेस क्लिक करा...