Chiffon Saree For Summer: उन्हाळ्यात लग्नसराईसाठी ट्राय करा हलक्या अंगाला न चिकटणाऱ्या या ७ ट्रेंडी साड्या

Shruti Vilas Kadam

लाईटवेट आणि कंफर्टेबल फॅब्रिक

शिफॉन साडी हलकी असल्यामुळे उन्हाळ्यात घालायला सोपी आणि आरामदायक असते. त्यामुळे दिवसभर सहज कॅरी करता येते.

Chiffon Saree | pinterest

फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी

हलके फ्लोरल प्रिंट्स उन्हाळ्यासाठी परफेक्ट असतात. यामुळे फ्रेश आणि कूल लुक मिळतो.

Chiffon Saree For Summer

पेस्टल कलर साड्या

बेबी पिंक, मिंट ग्रीन, स्काय ब्लू सारखे पेस्टल रंग उष्णतेत आरामदायक वाटतात आणि एलिगंट दिसतात.

Chiffon Saree For Summer | Saam Tv

प्लेन शिफॉन साडी विथ बॉर्डर

सिंपल साडीला सुंदर बॉर्डर दिल्यास क्लासी आणि ऑफिस-फ्रेंडली लुक मिळतो.

Chiffon Saree Blouse Designs | pinterest

डिजिटल प्रिंट डिझाईन

मॉडर्न आणि ट्रेंडी लुकसाठी डिजिटल प्रिंट्स असलेल्या शिफॉन साड्या सध्या खूप लोकप्रिय आहेत.

Chiffon Saree Look | Saam Tv

सीक्विन वर्क साडी

हलका सीक्विन वर्क असलेली शिफॉन साडी पार्टी किंवा इव्हेंटसाठी योग्य ठरते.

how to wash chiffon saree

रफल स्टाईल शिफॉन साडी

रफल डिझाईनमुळे साडीला फंकी आणि युनिक लुक मिळतो. तरुणींमध्ये ही स्टाईल ट्रेंडमध्ये आहे.

Summer Season Saree Designs | Pintrest

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

Moong Dal Halwa Recipe
येथे क्लिक करा