Chicken Recipe: चिकनच्या या 5 रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

चिकन

चिकन खायला सर्वानाच आवडते चिकनच्या या 5 रेसिपी तुम्ही घरीच ट्राय करू शकता.

Chicken Recipe

बटर चिकन

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता प्रकार म्हणजे बटर चिकन. गोडसर आणि मलाईदार चिकन खाण्याची मज्जाच वेगळी असते.

Butter Chicken Recipe | Social Media

चिकन सुक्का

चिकन सुक्का हा तांदळाची भाकरी सोबत तुम्ही खास खाऊ शकता चिकन सुक्का घरी बनवण्याची रेसिपी सोपी आहे.

Chicken Curry Recipe | Social Media

चिकन बिर्याणी

बासमती तांदळापासून बनवलेली चिकन बिर्याणी खायला अत्यंत चविष्ट लागते चिकन बिर्याणी तुम्ही घरी स्टेप बाय स्टेप बनवू शकता.

Chicken Biryani

फ्राय चिकन

चिकन मसाला लावून ते माश्याप्रमाणे फ्राय करू शकता ही स्टार्टर डिश प्रसिद्ध आहे.

Chicken Pakoda Recipe | Pintrest

चिकन चिली

हॉटेल स्टाईल चिकन चिली घरी बनवताना त्यात कॉर्नफ्लोर, सिमला मिरची, कांदा, सोया सॉस, चिली सॉस मिक्स करा.

Chicken Chilli Recipe

चिकन क्रिस्पी

लहान मुलांना आणि मोठ्यांनाही आवडणारा हा सर्वात कुरकुरीत प्रकार म्हणजे चिकन क्रिस्पी . चिकनच्या लांब कापांना मीठ, मिरपूड आणि अंड्यात घोळवून कॉर्नफ्लॉवर लावा आणि दोनदा तळा

Chicken chrsipy Recipe

next: Bridal Hairstyles : नवरीसाठी खास 'ब्राइडल हेअरस्टाईल्स'; लांब केसांमधील सौंदर्य खुलून येईल

येथे क्लिक करा...