Saam Tv
छाया कदम यांनी नुकताच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर आयफा पुरस्कार निमित्त केलेल्या खास लुकचे फोटो शेअर केले.
नुकताच IIFA पार पडला होता त्यामध्ये छाया कदम यांनी हजेरी लावली होती.
त्यानिमित्ताने छाया कदम यांनी नुकतीच इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली.
त्यामध्ये सोबत देणाऱ्यांचे कौतुक करून शेवटी 'बाकी ते म्हणतात ना एज इज जस्ट अ नंबर' असा प्रेरणादायी कोट शेअर केला आहे.
छाया ताईंच्या मित्र परिवाराने तसेच तिच्या लाडक्या प्रेक्षकांनी यामध्ये तिचे विशेष कौतुक केले आहे.
यामध्ये छाया ताईंनी गडद लाल रंगाचा डीप नेक गाउन परिधान करत एका तरूणीला लाजवेल असे सुंदर फोटो शूट केले आहे.
छाया ताईंच्या या लुकची चर्चा संपुर्ण सोशल मीडियावर होताना आपल्याला दिसतेय.