Saam Tv
विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.
'छावा' चित्रपट हा छत्रपती संभाजी महाराज्यांच्या कहाणीवर आधारित आहे. त्यात अनेक मराठमोळे अभिनेते असणार आहेत.
'छावा' चित्रपटात सुव्रत जोशी तसेच आस्ताद काळे हे मराठी चित्रपट सुष्टीत काम करणारे अभिनेते आहेत.
तसेच मनोज कोल्हटकर हे अनेक उत्तम चित्रपटात, मालिकांमध्ये काम करणारे सर्वोत्कृष्ठ नट आहेत.
तर मोरया चित्रपट गाजवणारा सगळ्यांचा आवडता अभिनेता संतोष जुवेकर सुद्धा छावा चित्रपटात दिसणार आहे.
शुंभकर एकबोटे हा मराठमोळा आणि कन्यादान मालिकेत काम करणारा अभिनेता आहे. हा सुद्धा छावा चित्रपटात झळकणार आहे.
किरण करमरकर हा अभिनेता मराठी तसेच हिंदू चित्रपटात काम करणारा अभिनेता छावा चित्रपटात झळकणार आहे.
नीलकांती पाटेकर आणि सारंग साठ्येसाठी दोघेही त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहणारे आता छावा चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.