Shreya Maskar
छत्तीसगड परिसरात ३६ किल्ले आहेत.
किल्ल्यांना गड असे म्हणतात, त्यामुळे छत्तीसगड असे नाव पडले.
'छत्तीसगड' म्हणजे '३६ किल्ल्यांची भूमी' होय.
'छत्तीसगड'ला पूर्वी 'दक्षिण कोसल' आणि 'दंडकारण्य' असेही म्हटले जात होते.
छत्तीसगड राज्याची राजधानी रायपुर आहे.
छत्तीसगड हे खनिजांनी समृद्ध राज्य आहे.
छत्तीसगडमध्ये आदिवासी संस्कृती पाहायला मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.