Rajyabhishek Sohla: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी आणि कसा साजरा झाला?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे आराध्यदैवत

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखले जातात.

Rajyabhishek Sohla | saam tv

राज्याभिषेक

शिवाजी महाराजांनी ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला होता.

Rajyabhishek Sohla | saam tv

६ जून १६७४

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पहाटे मंत्रोच्चाराच्या संस्काराने सुरु झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj coronation | saam tv

कुलदैवतेचे स्मरण

शिवरायांनी सर्वात आधी कुलदैवतेचे स्मरण केले.

Chhatrapati Shivaji Maharaj history | Google

महाराजांनी परिधान केलेले वस्त्र

राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्यांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातल्या होत्या.

Chhatrapati Shivaji Maharaj | yandex

विधी

या सोहळ्यात दोन प्रमुख विधी होते. त्यातील एक म्हणजे राजांचा अभिषेक आणि राज्यांच्या डोक्यावर छत्र धरणं.

Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv

आठ नद्यांमधून आणलेल्या पाण्याचा अभिषेक

महाराजांच्या अभिषेकासाठी आठ नद्यांमधून पाणी आणले होते. अष्टप्रधानातील आठ प्रधानांनी हे जलकुंभात पाणी आणले होते.

throne of Chhatrapati Shivaji Maharaj | saam tv

वाद्य

याच जलकुंभातून शिवाजी महाराजांवर अभिषेक करण्यात आला होता. यावेळी वेगवेगळे सूरवाद्य वाजवत होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | Google

Next: थंड हवा अन् कमी गर्दी; गुजरातमधील 'या' ठिकाणाला पर्यटकांची पहिली पसंती

Gujarat Tourism | yandex
येथे क्लिक करा