Manasvi Choudhary
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता
महाराष्ट्राच्या इतिहासात आणि समाजात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव अत्यंत आदरानं आणि अभिमानाने घेतले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती. त्यांना दोन पुत्र आणि ६ कन्या होत्या.
सखुबाई, राणूबाई, अंबिकाबाई, दिपाबाई, राजकुंवरबाई, कमलबाई अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकन्यांची नावे होती.
छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाई यांच्यापासून संभाजी महाराज यांची पुत्रपाप्ती झाली.
सखुबाई ज्येष्ठ राजकन्या होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाडक्या होत्या.