Manasvi Choudhary
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहार कसा होता? ते नेमकं काय खायचे? असा प्रश्न अनेकांना आहे.
आहार आणि युद्ध यांच्यातील थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सैन्यात आणि राज्यात आहाराविषयी फार शिस्तप्रिय होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, दूध, लोणी, दही आणि तूप हे पदार्थ होते.
छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर असताना केळी देखील खायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहाराविषयी अधिकृत माहिती उपलब्ध नाही.